Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Kasa Chandra
Swapnil Bandodkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
कसा चंद्र, कसं वय, कशी तुझी चांदण सय
कसा चंद्र, कसं वय, कशी तुझी चांदण सय
कसा चंद्र, कसं वय, कशी तुझी चांदण सय
कसा निघेल इथून पाय, हो, कसा निघेल इथून पाय
वेळ लागेल नाही तर काय
कसा चंद्र, कसं वय, कशी तुझी चांदण सय
कसा चंद्र, कसं वय, कशी तुझी चांदण सय
कसा निघेल इथून पाय, हो, कसा निघेल इथून पाय
वेळ लागेल नाही तर काय
कशी झुळूक हलकीशी (हलकीशी)
कशी हवा सनगीची, हाय
कशी झुळूक हलकीशी
कशी हवा सनगीची
कसा गंध वाऱ्यावर, राहील मन थाऱ्यावर
कसा गंध वाऱ्यावर, राहील का मन थाऱ्यावर
कशी झाले मजा आज, शांततेची सुद्धा गाज
खुलतंय सारं आतल्या आत जंतर-मंतर झालंय रात
खुलतंय सारं आतल्या आत जंतर-मंतर झालंय रात
कसा निघेल इथून पाय, हो, कसा निघेल इथून पाय
वेळ लागेल नाही तर काय
कसा चंद्र, कसं वय, कशी तुझी चांदण सय
कसा चंद्र, कसं वय, कशी तुझी चांदण सय
चंद्र असा झरझरतोय (झरझरतोय) अबोला ही दरवळतोय
चंद्र असा झरझरतोय, अबोला ही दरवळतोय
मला आलाय अर्थ नवा, तिला ऐकू जायला हवा
मला आलाय अर्थ नवा, तिला ऐकू जायला हवा
अंगामध्ये भिनते वीज, नाही जाग, नाही निज
दव पडतंय शब्दांवर, धुकं येतंय अर्थावर
दव पडतंय शब्दांवर, धुकं येतंय अर्थावर
कसा निघेल इथून पाय, हो, कसा निघेल इथून पाय
वेळ लागेल नाही तर काय
कसा चंद्र (चंद्र) कसं वय (कसं वय)
कशी तुझी (कशी तुझी) चांदण सय
कसा चंद्र (चंद्र) कसं वय (कसं वय)
कशी तुझी (कशी तुझी) चांदण सय
कसा निघेल इथून पाय, हो, कसा निघेल इथून पाय
वेळ लागेल नाही तर काय