Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Tyach Valanavar
Suman Kalyanpur
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
त्याच वळणावर कशी भेट झाली
त्याच वळणावर कशी भेट झाली
त्याच दिवसांची पुन्हा याद आली
कशी भेट झाली
त्याच वळणावर कशी भेट झाली
आठवणी पुसट-पुसट होते पुसत-पुसत
आठवणी पुसट-पुसट होते पुसत-पुसत
सुकलेली वेल कशी...
सुकलेली वेल कशी फुलून आली
वळणावर कशी भेट झाली
त्याच वळणावर कशी भेट झाली
सूर्य कसा पश्चिमेस जाताना कलत-कलत
सूर्य कसा पश्चिमेस जाताना कलत-कलत
सांध्यरंग मिटवूनी ते...
सांध्यरंग मिटवूनी ते रात गेली
वळणावर कशी भेट झाली
त्याच वळणावर कशी भेट झाली
त्या तमात झरे बुडले, चांदणीसम क्षण फुलले
क्षण फुलले, क्षण फुलले
त्या तमात झरे बुडले, चांदणीसम क्षण फुलले
पण तुझिच प्रीती रे...
पण तुझिच प्रीती ना रंग ल्याली
वळणावर कशी भेट झाली
त्याच वळणावर कशी भेट झाली
त्याच दिवसांची पुन्हा याद आली
कशी भेट झाली
त्याच वळणावर कशी भेट झाली