Skip to content

Hasale Aadhi Kuni

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

हसले आधी कुणी? तू का मी? सहज तुला मी रे सख्या पाहिले तू बघता मी ग तुला पाहिले त्या पाहण्याचे वेड लागता त्या वेडाचा तू अर्थ सांगता हसले आधी कुणी? तू का मी? अवचित तुझी रे भेटची होता पदर सावरी ढळला नसता बिजलीपरी मी निघुनी जाता मागे वळुनी तू हळूच पाहता हसले आधी कुणी? तू का मी? नाही भेटले बळेची तुजला कळले सखये जेव्हा मजला परस्परांवरी रुसता-फुगता जवळ येऊनी दूरची सरता हसले आधी कुणी? तू का मी?