Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ghanshyam Sundara Shridhara
Lata Mangeshkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
घनश्याम सुंदरा...
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठी लवकरी वनमाळी, वनमाळी
उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा...
आनंदकंदा प्रभात झाली
उठी सरली राती, उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेऊनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरे हरी धेनु स्तनपानाला
उठी लवकरी वनमाळी, वनमाळी
उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा...
सायंकाळी एके मेळी द्विजगण अवघे वृक्षी
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनी कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनी सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षी
यमुनाजळासी जाती मुकुंदा...
यमुनाजळासी जाती मुकुंदा दध्योदन भक्षी
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला