Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Saad Kokil Ghalato
Jayashree Shiv Ram
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
साद कोकीळ घालतो, कधी वसंत येईल?
साद कोकीळ घालतो, कधी वसंत येईल?
पानगळल्या तरुणा नवी पालवी देईल
साद कोकीळ घालतो...
कसा मोहराच्या आधी चोहीकडे परिवळा
वाऱ्यातून करंगत, वाऱ्यातून करंगत
येई वसंत चाहूल
साद कोकीळ घालतो, कधी वसंत येईल?
साद कोकीळ घालतो...