Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Mee Raat Takali
Lata Mangeshkar, Ravindra, Chandrakant Kale, Chorus
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
मी रात टाकली, मी कात टाकली
मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
मी रात टाकली, मी कात टाकली
मी रात टाकली...
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावळं-चावळं चालती
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावळं-चावळं चालती
भर ज्वानीतली नार...
भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
पानांत गं, पानांत गं
मी रात टाकली, मी कात टाकली
मी रात टाकली...
ह्या पंखावरती मी नभ पांघरती
ह्या पंखावरती मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई, चांदण्यात न्हाहती
ह्या पंखावरती मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई, चांदण्यात न्हाहती
मी रात टाकली, मी कात टाकली
मी रात टाकली...
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावळं-चावळं चालती
भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावळं-चावळं चालती
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गं मालन झाली
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गं मालन झाली
मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाहली
मी रात टाकली, मी कात टाकली
मी रात टाकली...
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
मी रात टाकली, मी कात टाकली