Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Gomu Nakhryan Chalte Kashi
Krishna Shinde
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
गोमू नखऱ्यानं चालते कशी
गोमू नखऱ्यानं चालते कशी
(होरी पाण्यात डुलते जशी)
(होरी पाण्यात डुलते जशी)
वारं शिळाचं पदरात भरलंय
जणू वरीस सोलाव सरलंय
जणू वरीस सोलाव सरलंय
गोमू गालात हासते कशी
गोमू गालात हासते कशी
(रात पुनवंची फुलते जशी)
(रात पुनवंची फुलते जशी)
तसं ज्वानीचं तुफान उठलंय
जसं सुकाणू मनाचं सुटलंय
जसं सुकाणू मनाचं सुटलंय
गोमू डोल्यानं बघते कशी
गोमू डोल्यानं बघते कशी
(बाण नजरेनं सोडते जशी)
(बाण नजरेनं सोडते जशी)
व्हल्ला पिरतीचा झोकात मारते
साथी जन्माचा हेरून ठेवते
साथी जन्माचा हेरून ठेवते
गोमू लारात बोलते कशी
गोमू लारात बोलते कशी
(कोर चंद्राची लाजते जशी)
(कोर चंद्राची लाजते जशी)
गोमू नखऱ्यानं चालते कशी
गोमू नखऱ्यानं चालते कशी
(होरी पाण्यात डुलते जशी)
(होरी पाण्यात डुलते जशी)