Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Bol Naay Aamuchya Rani
Prahlad Shinde
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
तुम्ही सांभाळा आपल्या परि
तुम्ही सांभाळा आपल्या परि
रं बोल नाही आमच्या कानावरी
(तुम्ही सांभाळा आपल्या परि)
(रं बोल नाही आमच्या कानावरी)
आयतं खाऊन, सुख भोगून
नादी फॅशनच्या लागती
(नादी फॅशनच्या लागती)
सारे नीती-नियम सोडून
मनी येईल तसं वागती
(मनी येईल तसं वागती)
गेले बिगडून पोरं-पोरी
Hey, गेले बिगडून पोरं-पोरी
रं बोल नाही आमच्या कानावरी
(तुम्ही सांभाळा आपल्या परि)
(रं बोल नाही आमच्या कानावरी)
(तुम्ही सांभाळा आपल्या परि)
(रं बोल नाही आमच्या कानावरी)
ह्यांना सिनेमाचा लई शौक
जाती परक्यासव बिनधोक
(जाती परक्यासव बिनधोक)
तऱ्हा बघुनिया ही न्यारी
कुणी खाजवीती आपलं डोकं
(कुणी खाजवीती आपलं डोकं)
ही लुंगी उडते वाऱ्यावरी
ही लुंगी उडते वाऱ्यावरी
रं बोल नाही आमच्या कानावरी
(तुम्ही सांभाळा आपल्या परि)
(रं बोल नाही आमच्या कानावरी)
(तुम्ही सांभाळा आपल्या परि)
(रं बोल नाही आमच्या कानावरी)
नीती बदलली ह्या दुनियेची
हा दोष कुणा द्यावा तरी?
(हा दोष कुणा द्यावा तरी?)
कुणी वाटेवरी, कुणी बाजारी
भेट ठरवीती पोरं-पोरी
(भेट ठरवीती पोरं-पोरी)
मज्जा मारून येती घरी
ही मज्जा मारून येती घरी
रं बोल नाही आमच्या कानावरी
(तुम्ही सांभाळा आपल्या परि)
(रं बोल नाही आमच्या कानावरी)
(तुम्ही सांभाळा आपल्या परि)
(रं बोल नाही आमच्या कानावरी)
(रं बोल नाही आमच्या कानावरी)
(रं बोल नाही आमच्या कानावरी)
(रं बोल नाही आमच्या कानावरी)