Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Jungle
Shreyas
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
Yo Doss, what's good?
खिश्यामधी bundle, rap game एक जंगल
Pen माझा खंजर, गाणी वाजतात London
खिश्यामधी bundle, rap game एक जंगल
Pen माझा खंजर, गाणी वाजतात London
खिश्यामधी bundle, खिश्यामधी bundle
खिश्यामधी bundle, खिश्यामधी bundle
खिश्यामधी bundle, rap game एक जंगल
Stage वरती वाघासारखा आवाज माझा दणकट
बोल ज्याला बोलायचे, जे होईन ते बघून घेऊ नंतर
पोरं आपली भूखेली, यात industry लंगर
स्वारी आपली लांब चालल्याय, गाड्या यांच्या puncture
४० वरती निवांत, आपला प्रवास नाही संपत
शर्यतीतला घोडा नाही हा, लढाईतचं समझल
अभ्यास असतो आपला तेवढा, कधीच नव्हतो अनपढ
माकड चाळे बंद कर, mic वरती अंगद
हिरवा माझा माल, भरतो मैफिलीत ह्या रंगत
नेमकेचेत मित्र आपले, shooter ना punter (uh, uh, uh)
तुमच्या-आमच्या वयगटात अंतर
Rapper आलेत वरती चाटून
यांच्या-त्यांच्या खाली साले लटकत
आपण उभे आपल्या पायावरती नेहमी भक्कम
त्या बाबतीत कणखार
नको तसले नखरे मला झंझट
खिश्यामधी bundle, rap game एक जंगल
Pen माझा खंजर, गाणी वाजतात London
खिश्यामधी bundle, rap game एक जंगल
Pen माझा खंजर, गाणी वाजतात London
खिश्यामधी bundle, खिश्यामधी bundle
खिश्यामधी bundle, खिश्यामधी bundle
अरे, तो Shreyas नेहमीपासनं वाजतोय जोरात
Famous व्हायच्या आधीपासनं उठणं-बसणं तोऱ्यात
लाडका आहे मी घरचा, माझे पुरले सर्व हट्टा
म्हणून पैशे उचल भक्कम, करत deal नाही थोडक्यात
बाकी, वाकवलेत नियम आपण ताठ ठेवून मणका
बेफिकीर आहे आपण, माझ्या मागं उभी जनता
कुस्करतोय OG मी Saurabh कडे अंटा
नुसता धूर, आपल्या पोरांचा fast किती पंखा
फक्त बघत बस, मी घेऊन आलोय मराठीची लाट
साता समुद्रांच्या पार तुला ऐकू येईल आवाज
ठेऊन डोक्यावरती बर्फ आणि डोळ्यांमधी आग
बसलोय meeting मधी, शांतपणी मिळवतोय मी हाथ (hm)
सिंहासनावरती बसलाय वाघ तो
जनावर जात, पण माणसासारखा वागतो
आपल्याला माहीत, आपण कोणते नियम पाळतो
सर्व original, पैसा फक्त छापतो
खिश्यामधी bundle, rap game एक जंगल
Pen माझा खंजर, गाणी वाजतात London
खिश्यामधी bundle, rap game एक जंगल
Pen माझा खंजर, गाणी वाजतात London
खिश्यामधी bundle, खिश्यामधी bundle
खिश्यामधी bundle, खिश्यामधी bundle