Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Shata Janm Shodhitana
Master Dinanath Mangeshkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
शत जन्म शोधिताना
शत जन्म शोधिताना
शत आर्ति व्यर्थ झाल्या
शत जन्म शोधिताना
शत आर्ति व्यर्थ झाल्या
शत सूर्यमालिकांच्या
शत सूर्यमालिकांच्या
दीपावली विझाल्या
शत सूर्यमालिकांच्या
दीपावली विझाल्या
तेव्हा पडे प्रियासी
तेव्हा पडे प्रियासी
क्षण एक आज गाठी
क्षण एक आज गाठी
सुख साधना युगांची
सुख साधना युगांची
सिद्धीस अंती गाठी
सिद्धीस अंती गाठी
शत जन्म शोधिताना
हा-हाय जो न जाई
हा-हाय जो न जाई
हा-हाय जो न जाई
हा-हाय जो न जाई
मिठी घालूनी उठोनी
मिठी घालूनी उठोनी
क्षण तो क्षणांत गेला
क्षण तो क्षणांत गेला
सखी, हातचा सुटोनी
सखी, हातचा सुटोनी
शत जन्म शोधिताना, आ
शत जन्म शोधिताना
हा-हाय जो न जाई, जाई
हा-हाय जो न जाई
मिठी घालूनी उठोनी
मिठी घालूनी उठोनी
क्षण तो क्षणांत गेला
क्षण तो क्षणांत गेला
सखी, हातचा सुटोनी
सखी, हातचा सुटोनी
शत जन्म शोधिताना