Skip to content

Phoolpankharu Zhalo Re

Durga
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

नारी जातीची थोरवी या दुनियेने गाईली अनेक रूपे हि तुझी या दुनियेने पाहिली कोण होतीस तू, काय झालीस तू कोण होतीस तू, काय झालीस तू अग्ग वेडे कशी वाया गेलीस तू अग्ग वेडे कशी वाया गेलीस तू कोण होतीस तू, काय झालीस तू कोण होतीस तू, काय झालीस तू सुंदर रूप तुझे, निर्मळ भारी होतीस अशी तू पवित्र नारी डोईवर पदर, पदरात चेहरा डोळ्याच्या पापणीत लाजेचा पहारा होती यशोदा तू, होतीस तारा तू होतीस राधा तू, होतीस मीरा तू पार्वती ती महान झाली राजवैभव टाकून आली काळ बदलला, तूहि बदलली साऱ्यांना भुलवित रस्त्याने चालली पदराच भान नाही, अब्रूची जाण नाही सडकलेला अशी बदनाम झालीस तू तू अशी नारी होती, लाखात भारी होती मर्दांनी झाशीवाली होऊन लढलीस तू कोण होतीस तू, काय झालीस तू अग्ग वेडे कशी वाया गेलीस तू अग्ग वेडे कशी वाया गेलीस तू कोण होतीस तू, काय झालीस तू कोण होतीस तू, काय झालीस तू पुरुष जातीची थोरवी या दुनियेने गाईली अनेक रूपे तुझी त्याच दुनियेने पाहिली कोण होतास तू, काय झालास तू कोण होतास तू, काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू कोण होतास तू, काय झालास तू कोण होतास तू, काय झालास तू तेजस्वी रूप तुझे, करारी बाणा होतास असा तू मर्दांचा राणा सिंहाची छाती होती, उरात आग होती वाघाची झेप होती, डोळ्यात धाग होती होतास राम तू, होतास बुद्ध तू होतास कृष्ण तू, विवेकानंद तू भगत सिंग तो महान झाला देशाच्या क्रांतीसाठी हाताला गेला काळ बदलला, तूहि बदलला करीत इशारे तू रस्त्याने चालला पोरींची छेडाछेडी, लोतठलाडीगोडी सडका मजनू असा बदनाम झालास तू तू असा शूर होता, लाखात वीर होता राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू कोण होतास तू, काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू कोण होतास तू, काय झालास तू कोण होतास तू, काय झालास तू