Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Zala Ho Gaja Vaja - Ganpati Song
Mahesh Hiremath
Popularity · Low
+
Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
गणपती बाप्पा (मोरया)
मंगलमूर्ति (मोरया)
गणपती बाप्पा (मोरया)
मंगलमूर्ति (मोरया)
हे गणपती बाप्पा (मोरया)
हे मंगलमूर्ति (मोरया)
झाला हो गाजावाजा नाद भिडे गगनाला
क्षण गौरी गणपतीचा आला
झाला हो गाजावाजा नाद भिडे गगनाला
क्षण गौरी गणपतीचा आला
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
ढोल ताशाच्या संगती बँड कसा वाजतो
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
शन चतुर्थीचा कसा बघा गाजतो
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
देवा लंबोदराला पीतांबर शोभता
श्री सुवर्णाचा तो मुकुट ही शोभता
धरतीवरी भक्त घरी आनंद झाला
धरतीवरी भक्त घरी आनंद झाला
झाला हो गाजावाजा नाद भिडे गगनाला
क्षण गौरी गणपतीचा आला
झाला हो गाजावाजा नाद भिडे गगनाला
क्षण गौरी गणपतीचा आला
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
या पावसाच्या पडती रिमझिम रिमझिम धारा
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
शालू हिरवा त्याला निसर्ग नटला सारा
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
ठाई ठाई सुखाचा झुळ झुळ वाहे मारा
आज मंगलमय हा दिन होई होई साजरा
भक्तीमुळे मुक्ती मिळे भक्तगणाला
भक्तीमुळे मुक्ती मिळे भक्तगणाला
झाला हो गाजावाजा नाद भिडे गगनाला
क्षण गौरी गणपतीचा आला
झाला हो गाजावाजा नाद भिडे गगनाला
क्षण गौरी गणपतीचा आला
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया