Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Swara Teepecha
Shailesh Ranade
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
स्वर टिपेचा आज वेचा रे, उद्या फुटणार काचा
रे, उद्या फुटणार काचा
जायचे जातील, पाहू सोहळा उरतील त्यांचा
सोहळा उरतील त्यांचा
स्वर टिपेचा आज वेचा
विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या
विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या
चुंबनाचा रंग प्राशू लाजओल्या रक्तिम्याचा
चुंबनाचा रंग प्राशू लाजओल्या रक्तिम्याचा
स्वर टिपेचा आज वेचा
देह ही नव्हता तपस्वी, जीवही नव्हता कलंदर
देह ही नव्हता तपस्वी, जीवही नव्हता कलंदर
झोपताना फक्त कुरवाळून घ्याव्या विद्ध टाचा
झोपताना फक्त कुरवाळून घ्याव्या विद्ध टाचा
स्वर टिपेचा आज वेचा
संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी
संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी
थाटण्या संसार ग्रिष्माच्या शिवेवर पावसाचा
थाटण्या संसार ग्रिष्माच्या शिवेवर पावसाचा
स्वर टिपेचा आज वेचा रे, उद्या फुटणार काचा
जायचे जातील पाहू सोहळा उरतील त्यांचा
सोहळा उरतील त्यांचा
रे, उद्या फुटणार काचा
रे, उद्या फुटणार काचा