Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ka Asa Deva Ra
Adarsh Shinde
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
खुळ्यागत प्रेम केलं मी गं, जीवापाड गं
आज माझ्या सोबतीला आसवांचा पाझर
तहानलं मन माझं, उतरं ना घास गं
इवलंस सपान हे हरपलं भान गं
का असं देवा रं, माझ्या वाट्यालाच रं?
का असं देवा रं, माझ्या वाट्यालाच रं?
का असं देवा रं, माझ्या वाट्यालाच रं?
का असं देवा रं, माझ्या वाट्यालाच रं?
भयान ही जिंदगी का अशी मी पाहिली?
आपसुख मनालाही आस तुझी लागली
भारावला जीव माझा नशिबी निखारा
वणव्यात जिणं, गेला जळून पसारा, जळून पसारा
का असं देवा रं, माझ्या वाट्यालाच रं?
का असं देवा रं, माझ्या वाट्यालाच रं?
का असं देवा रं, माझ्या वाट्यालाच रं?
कुंपण वाटेवरी कुणी घातलं?
न्याहाळून मन तुझं मी रे वाचलं
एक जीव होऊनी का दूर धाडलं?
तुझ्या नसण्यानं आज रान पेटलं, आज रान पेटलं
का असं देवा रं, माझ्या वाट्यालाच रं?
का असं देवा रं, माझ्या वाट्यालाच रं?
का असं देवा रं, माझ्या वाट्यालाच रं?
विसरून जा रे सारं, नको आठवू
साथ तुझी दे रे, मला प्रेम साठवू
हाक माझ्या काळजाची सांगते तुला
सोबतीनं दोघं आता नाव चालवू, नाव चालवू