Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Saajani
Shravani Solaskar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
हरवून गेलं रान तुझ्यात गं, साजणी
हरवून गेलं रान तुझ्यात गं, साजणी
घुंगरू तुझं पैंजनाचं वाजतंया, साजणी
हरवून गेलं रान तुझ्यात गं, साजणी
घुंगरू तुझं पैंजनाचं वाजतंया, साजणी
पाहतो-पाहतो तुला चंद्राच्या कोरेत
धडधड वाढतिया माझ्या काळजात
पाहतो-पाहतो तुला चंद्राच्या कोरेत
धडधड वाढतिया माझ्या काळजात
हृदयाच्या ठोक्यामध्ये मोजू तुला, साजणी
घुंगरू तुझं पैंजनाचं वाजतंया, साजणी
हरवून गेलं रान तुझ्यात गं, साजणी
घुंगरू तुझं पैंजनाचं वाजतंया, साजणी
रातराणीची पहाट, शोधू तुला काजव्यात
रातराणीची पहाट, शोधू तुला काजव्यात
रंग तू, बेरंग मी, रंगलो तुझ्यात आज
हो, रंग तू, बेरंग मी, रंगलो तुझ्यात आज
इंद्रधनुष्याची साथ रंग तू ही, साजणी
घुंगरू तुझं पैंजनाचं वाजतंया, साजणी
हरवून गेलं रान तुझ्यात गं, साजणी
घुंगरू तुझं पैंजनाचं वाजतंया, साजणी