Aai Mazhi Ekuli Ekuli (Original)
Dravesh Patil
Popularity · Low
Listen
YouTube
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
आई माझी एकुली-एकुली गो
आई माझी एकुली-एकुली
आई माझी एकुली-एकुली गो
आई माझी एकुली-एकुली
आई माझी सर्वानु धाकली गो
सर्वानु धाकली
आई माझी सर्वानु धाकली गो
सर्वानु धाकली
आई माझी वाट कोणाची पाहते गो
आई माझी वाट कोणाची पाहते
पाहते, आगरी कोळ्यांची गो
आगरी कोळ्यांची
पाहते, आगरी कोळ्यांची गो
आगरी कोळ्यांची
कोरे कासनाचे मधे गो
कोरे कासनाचे मधे
झुंबर कोणाचे सांडले गो
झुंबर कोणाचे सांडले
सांडले एकविरा मातेचे गो
एकविरा मातेचे
सांडले एकविरा मातेचे गो
एकविरा मातेचे
आई माऊली माऊलीचे
पाच पांडव येऊदे घरी गो
केला पाडवांनी विचार
आई तुझा देऊल बाधाचा गो
देऊल बाधाचा
आई तुझा देऊल बाधाचा गो
भिंती लाल गुलालाच्या
उद जले धूप आरती
कापूर जले ज्योतीला
सत्वाचे एकविरा आई
आवरा उशीर का झाला
ये bye गो जागरना
तुझा तेलवन मांडीला
तेलवन मांडूनशी
तुझा मानपान पुरा ह्यो केला
उद जले धूप आरती
कापूर जले ज्योतीला
उद जले धूप आरती
कापूर जले ज्योतीला