Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Jhunjur Munjur
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
हो, झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं
हो, टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये साजणा, बेगिन ये ये ये साजणा

ढगानं काळं-निळं आभाळ आनंदलं
ढगानं काळं-निळं आभाळ आनंदलं
झाडाला, हा, पानाला, झाडाला, पानाला थेंब-थेंब पाणी डसलं रं, डसलं रं
ही झर-झर-झर गार-गार सर केसांच्या या जाळ्यांमधी आली रं
बेगिन ये साजणा, बेगिन ये ये ये साजणा
हो, झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं
हो, टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये साजणा, बेगिन ये ये ये साजणा
हो, झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं
डोळं हे पाणावलं, काळीज आसावलं
डोळं हे पाणावलं, काळीज आसावलं
पिरतीनं, धुंदीनं, पिरतीनं, धुंदीनं अंग-अंग माझं सजलं रं, सजलं रं
मी पाण्यात भिजुन इथं थिजुन तुझ्यासाठी येडीपीशी झाले रं
बेगिन ये साजणा, बेगिन ये ये ये साजणा
हो, झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं
हो, टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये साजणा, बेगिन ये ये ये साजणा
हो, झुंजूर-मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं
हो, टिपूर-टिपूर पाण्याची घुंगरं हिरव्या-हिरव्या धरेवरी आली रं
अंग माझं ओलंचिंब झालं रं, हो, अंग माझं ओलंचिंब झालं रं
अंग माझं ओलंचिंब झालं रं, अंग माझं ओलंचिंब झालं रं