Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Mala Saang naa
Swapnil Bandodkar
,
Mahalakshmi Iyer
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
प स रे गा ग प रे सा
प ध सा रे ग रे प रे
रानीवनी पानी का गाऊ लागे हिरवाई?
वारा इशारा देई, हळुवार सांगे काही
भाळी आभाळीच्या का लाली पसरावी?
करवट वाट सांगे, "चल जाऊ नौक्या गावी"
नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा?
ओलेदा चिंब हा आसमंत झाला कसा?
मला सांगना रे मना, मला सांगना
मला सांगना रे मना, मला सांगना
सावली विसावली अंतरी, दिगंतरी
भाळ तू, सांभाळ तू, ऊन मी, उनाड मी
अनुबंध बंधात, गंध रंध्रात हा
भरावा, उरावा
नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा?
ओलेदा चिंब हा आसमंत झाला कसा?
मला सांगना रे मना, मला सांगना
हो, मला सांगना रे मना, मला सांगना
गायचे, मागायचे धारातुनी, अधरातुनी
हा, मिठीत ये मिठास ही पेटुनी, लपेटुनी
सौंदर्य दर्यात रंगत रंगातला
हो, नवासा, हवासा
नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा?
ओलेदा चिंब हा आसमंत झाला कसा?
मला सांगना रे मना, मला सांगना
हो, मला सांगना रे मना, मला सांगना
हो, मला सांगना रे मना, मला सांगना
Hmm, मला सांगना रे मना, मला सांगना (मला सांगना)