Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Reshmachya Reghani Lal Kalya
Shakuntala Jadhav
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
रेशमाच्या रेघानी, लाल-काळया धाग्यानी
रेशमाच्या रेघानी, लाल-काळया धाग्यानी
कर्नाटकी कशिदा मी काढीयला
हात नका लावू माझ्या साडीला
रेशमाच्या रेघानी, लाल-काळया धाग्यानी
कर्नाटकी कशिदा मी काढीयला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
नवी कोरी साडी लाख मोलाची
भरली मी नक्षी फूल-येलाची
नवी कोरी साडी लाख मोलाची
भरली मी नक्षी फूल-येलाची
येलाची, बाई येलाची
गुंफियले राघू-मोर, राघू-मोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
जात होते वाटेनं मी तोऱ्यात, मी तोऱ्यात
जात होते वाटेनं मी तोऱ्यात, मी तोऱ्यात
अवचित आला माझ्या होऱ्यात, जी होऱ्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला?
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
भीड काही ठेवा आल्या-गेल्याची
मुर्वत राखा दहा डोळ्यांची
भीड काही ठेवा आल्या-गेल्यांची
मुर्वत राखा दहा डोळ्यांची
डोळ्यांची, बाई डोळ्यांची
काय म्हणू बाई-बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
रेशमाच्या रेघानी, लाल-काळया धाग्यानी
कर्नाटकी कशिदा मी काढीयला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला