Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Maye Veen Bal Kshan Bhari Na Rahe
Suman Kalyanpur
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
न देखता होय कासावीस
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
न देखता होय कासावीस
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
आणिक उदंड बुझाविती तरी
आणिक उदंड बुझाविती तरी
छंद त्या अंतरी माऊलीचा
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
नावडती तंया बोल आणिकांचे
नावडती तंया बोल आणिकांचे
देखोनिया नाचे माय दृष्टी
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, विठ्ठल माऊली
तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली
आणिकांचे बोली चाड नाही
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
न देखता होय कासावीस
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
मायेविण बाळ क्षणभरी न राहे