Moharuni Shwaas Jati
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
मोहरूनी श्वास जाती, ऐकू येती स्पंदने
मोहरूनी श्वास जाती, ऐकू येती स्पंदने
नेमके ओठातले रे ओठी अडते बोलणे
का असे होते कळे ना भास हे जागेपणी
हीच का ती प्रीत वेडी, हेच का ते गुंतने
हीच का ती प्रीत वेडी, हेच का ते गुंतने
हे मुक्यानेच एकमेकांसवे बोलणे
हे मुक्यानेच एकमेकांसवे बोलणे
गुज ओठातले इशाऱ्यातुनी सांगने
वाटे हवा एकांत हा
हीच का ती प्रीत वेडी, हेच का ते गुंतने
हीच का ती प्रीत वेडी, हेच का ते गुंतने
रोमारोमात प्रीतीचा मेघ हा पाझरे
प्रेमरंगात पाकळी-पाकळी मोहरे
येता तुझी चाहूल का भांबावती लोचने
हीच का ती प्रीत वेडी, हेच का ते गुंतने
हीच का ती प्रीत वेडी, हेच का ते गुंतने
चंद्र हा माझा न, न माझे उरे चांदणे
चंद्र हा माझा न, न माझे उरे चांदणे
का तरी हे असे जीवाचे पुन्हा गुंतने
वेड्या मना तू सांगना
हीच का ती प्रीत वेडी, हेच का ते गुंतने
हीच का ती प्रीत वेडी, हेच का ते गुंतने