Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Tuch Majhi Pillu
Ram Thorat
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
नटून-सजून आली-आली ही रूपाची राणी
प्रीत जडली, काया हरली
आली, माझी पिल्लू आली, ए, पिल्लू
गावामंदी तुझ्या सारी दुसरी नाही कुणी
अप्सरा गं तु रूपाची, तूच माझी परी
Hey, गावामंदी तुझ्या सारी दुसरी नाही कुणी
अप्सरा गं तु रूपाची, तूच माझी परी
बघून तुला झालो तुझा सल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
पिल्लू, पिल्लू, पिल्लू, पिल्लू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
Hey, अदा तुझी नखऱ्याची, तुझं गाल गोरं
बघून तुझं रूप न्यारं खुळा झालो पार
Hey, अदा तुझी नखऱ्याची, तुझं गाल गोरं
बघून तुझं रूप न्यारं खुळा झालो पार
नशीली तु नार, कातीलाना तु गं
ए, नशीली तु नार, कातीलाना तु गं
बघून तुला झालो तुझा सल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
पिल्लू, पिल्लू, पिल्लू, पिल्लू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
Hey, पदर तुझा वाऱ्याला झुलतोया भारी
हारवतो भान माझं तुझ्यासाठी राणी
Hey, पदर तुझा वाऱ्याला झुलतोया भारी
हारवतो भान माझं तुझ्यासाठी राणी
नाद पैंजनाचा, नखरा अप्सरेचा
ए, नाद पैंजनाचा, नखरा अप्सरेचा
बघून तुला झालो तुझा सल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
पिल्लू, पिल्लू, पिल्लू, पिल्लू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
Hey, गालावरची खळी तुझ्या याड लावते भारी
राम फिरतो मागं-मागं घेऊनिया गाडी
Hey, गालावरची खळी तुझ्या याड लावते भारी
राम फिरतो मागं-मागं घेऊनिया गाडी
कानामंदी डूलं, केसामंदी फुलं
ए, कानामंदी डूलं, केसामंदी फुलं
बघून तुला झालो तुझा सल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
पिल्लू, पिल्लू, पिल्लू, पिल्लू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
तूच माझी पिल्लू, जानू, तूच माझी पिल्लू
ए पिल्लू, अगं थांब, चल हट