Narlan Pani Naav Davacha Ghya
Arun Jangle
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
एक नारळ दिलाय येताळ देवाला
एक नारळ दिलाय येताळ देवाला
एक नारळ दिलाय येताळ देवाला
एक नारळ दिलाय येताळ देवाला
कोळ्याचं जीवन तुझा सेवेला र
कोळ्याचं जीवन तुझा सेवेला र
कोळ्याचं जीवन तुझा सेवेला र
कोळ्याचं जीवन तुझा सेवेला र
देवा तू धाव माझे हाकेला
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
एक नारळ दिलाय दर्या देवाला र
एक नारळ दिलाय दर्या देवाला
एक नारळ दिलाय दर्या देवाला र
एक नारळ दिलाय दर्या देवाला
वरसाचा मान देव नारली पुनवेला र
वरसाचा मान देव नारली पुनवेला
वरसाचा मान देव नारली पुनवेला र
वरसाचा मान देव नारली पुनवेला
सोन्याचा नारळ वाहुनशी तुला
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
एक नारळ दिलाय सातीव बहिणींना र
एक नारळ दिलाय सातीव बहिणींना
एक नारळ दिलाय सातीव बहिणींना र
एक नारळ दिलाय सातीव बहिणींना
डोली बांधुशील वाटले कवींना र
डोली बांधुशील वाटले कवींना
डोली बांधुशील वाटले कवींना र
डोली बांधुशील वाटले कवींना
पाच खांड दिलंय तुमचे पूजेला
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
एक नारळ दिलाय एकविरा आईला र
एक नारळ दिलाय एकविरा आईला
एक नारळ दिलाय एकविरा आईला र
एक नारळ दिलाय एकविरा आईला
नवसाचा कोंबरा वाहुंशी तुला र
नवसाचा कोंबरा वाहुंशी तुला
नवसाचा कोंबरा वाहुंशी तुला र
नवसाचा कोंबरा वाहुंशी तुला
सणावारी येतां तुझा भेटीला
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
एक नारळ दिलाय खंडू देवाला र
एक नारळ दिलाय खंडू देवाला
एक नारळ दिलाय खंडू देवाला र
एक नारळ दिलाय खंडू देवाला
बानू नि मालसा तुझे संगतीला र
बानू नि मालसा तुझे संगतीला
बानू नि मालसा तुझे संगतीला र
बानू नि मालसा तुझे संगतीला
भंडारा उरवूदे जेजुरी नगराला
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या