Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Tula Firvin Majya Gadivar
Raaj Hiwale
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची
Line मारते माझ्यावर
Line मारते माझ्यावर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर
सारखी स्वप्नात येती मी जवळ नसताना
गोड गालामधी हसती मी समोर दिसताना
सारखी स्वप्नात येती मी जवळ नसताना
गोड गालामधी हसती मी समोर दिसताना
खरं सांगतो राव, माझ्या मामाची ही पोरं
खरं सांगतो राव, माझ्या मामाची ही पोरं
एक number दिसते साडीवर
एक number दिसते साडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर, आहा
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर
तिरछी मारून ती देते मला line
नजर माझ्या नजरेला करून घेते join
तिरछी मारून ती देते मला line
नजर माझ्या नजरेला करून घेते join
ही आहे खरी धीट, घुसली काळजात नीट
ही आहे खरी धीट, घुसली काळजात नीट
तिने जादूच केली माझ्यावर
तिने जादूच केली माझ्यावर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर
ती इशाऱ्यानं खुणवुन म्हणते मला "जानू"
चल ना, सुमडीमध्ये दोघे प्रेमाचं गाणं म्हणू
ती इशाऱ्यानं खुणवुन म्हणते मला "जानू"
चल ना, सुमडीमध्ये दोघे प्रेमाचं गाणं म्हणू
भीती मला वाटते, काळीज माझं फाटते
भीती मला वाटते, काळीज माझं फाटते
ती लाडामध्ये आल्यावर
ती लाडामध्ये आल्यावर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची
Line मारते माझ्यावर
Line मारते माझ्यावर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर
तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर
फिरवीन माझ्या गाडीवर