Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Dilachi Rani
Prashant Nakti
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
(अप्सरा ही नार नखऱ्याची)
(अवतरली ही कोलीवाऱ्यामंदी)
नार नखऱ्याची पोरं नाखवाची
नार नखऱ्याची पोरं नाखवाची
लाखात हाय ही देखणी
तंग भरली हीची रे ज्वानी
पोरी, होशील का दिलाची राणी?
माझ्या होशील का दिलाची राणी?
पोरी, होशील का दिलाची राणी?
माझ्या होशील का दिलाची राणी?
(कोलीवाऱ्याची तू मस्तानी)
(सांग होशील का दिलाची राणी?)
(कोलीवाऱ्याची तू मस्तानी)
(सांग होशील का दिलाची राणी?)
नार नखऱ्याची पोरं नाखवाची
नार नखऱ्याची पोरं नाखवाची
लाखात हाय ही देखणी
तंग भरली हीची रे ज्वानी
पोरी, होशील का दिलाची राणी?
माझ्या होशील का दिलाची राणी?
पोरी, होशील का दिलाची राणी?
माझ्या होशील का दिलाची राणी?
तुझा गोरा-गोरा मुखडा जैसा चंद्राचा तुकडा
तुझ्या रूपाचं गो मना येड लागलंय
तुझा गोरा-गोरा मुखडा (गोरा-गोरा मुखडा)
जैसा चंद्राचा तुकडा (चंद्राचा तुकडा)
तुझ्या रूपाचं गो मना येड लागलंय (मना येड लागलंय)
मना येड लागलंय, मना येड लागलंय
तुझ्या रूपाचं गो मना येड लागलंय
मना येड लागलंय, मना येड लागलंय
तुझ्या रूपाचं गो मना येड लागलंय
पोरी, चल जाऊ दोघं बंदरावरी
पोरी, चल जाऊ दोघं बंदरावरी
गाऊया पिरतीची गाणी
पोरी, गाऊया पिरतीची गाणी
पोरी, होशील का दिलाची राणी?
माझ्या होशील का दिलाची राणी?
पोरी, होशील का दिलाची राणी?
माझ्या होशील का दिलाची राणी?
(हैया हो, हो-हो-हो)
(हैया हो, हो-हो-हो)
साऱ्या कोलीवाऱ्याला खबर हाय
मी तुझा कवरा मोठा आशिक हाय
(कवरा मोठा आशिक हाय)
(तुझा कवरा मोठा आशिक हाय)
घरचे देवाला नवस बोलतंय मी
"तुझ्याशी लगीन कराच हाय"
("तुझ्याशी लगीन कराच हाय")
("तुझ्याशी लगीन कराच हाय")
ठेवीन राणी सारखी तुला प्रेमानी
ठेवीन राणी सारखी तुला प्रेमानी
तुला मडवीन सोन्या-नाण्यानी
तुला मडवीन सोन्या-नाण्यानी
पोरी, होशील का दिलाची राणी?
माझ्या होशील का दिलाची राणी?
पोरी, होशील का दिलाची राणी?
माझ्या होशील का दिलाची राणी?
पोरा, सांगतंय तुला खरं-खरं
तुझ्याविना मला करमत नाय
तुझ्यासाठी मी, राजा, झाले दिवानी
तुझ्याशी लगीन कराच हाय
पोरा, सांगतंय तुला खरं-खरं
तुझ्याविना मला करमत नाय
तुझ्यासाठी मी, राजा, झाले दिवानी
तुझ्याशी लगीन कराच हाय
घरा येऊनशी (घरा येऊनशी)
मागणी घालुनशी (मागणी घालुनशी)
घरा येऊनशी, मागणी घालुनशी
मला घेऊन जा लगीन करुनशी
मला घेऊन जा लगीन करुनशी
पोरा, मीच तुझ्या दिलाची राणी
पोरा, मीच तुझ्या दिलाची राणी
पोरा, मीच तुझ्या दिलाची राणी
पोरा, मीच तुझ्या दिलाची राणी
पोरी, तुच माझ्या दिलाची राणी
पोरी, तुच माझ्या दिलाची राणी
पोरी, तुच माझ्या दिलाची राणी
पोरी, तुच माझ्या दिलाची राणी
तुच माझ्या दिलाची राणी
पोरी, तुच माझ्या दिलाची राणी