Skip to content

Mrudugandh De Phulanche

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

मृदुगंध दे फुलांचे, आकाश हे चांदण्याचे मृदुगंध दे फुलांचे, आकाश हे चांदण्याचे पुन्हा सरीत गीत ओले... पुन्हा सरीत गीत ओले व्हावे तुझे नी माझे मृदुगंध दे फुलांचे, आकाश हे चांदण्याचे रानी अबोल गर्द वेली, पानातही न हालचाली हो, रानी अबोल गर्द वेली, पानातही न हालचाली ओठीतल्या पाकळ्यांची फुलली ना, सखे गुलाली कर मोकळे केस पुन्हा... कर मोकळे केस पुन्हा तु दे गीत त्या श्रावणाचे मृदुगंध दे फुलांचे, आकाश हे चांदण्याचे मृदुगंध दे फुलांचे, आकाश हे चांदण्याचे स्पर्शात त्या लाजवंती तु बांधीली काल नाती स्पर्शात त्या लाजवंती तु बांधीली काल नाती केसातल्या रेशमांनी तु गुंफिली स्वप्नप्रीती क्षितिजावरी या पुन्हा ये... क्षितिजावरी या पुन्हा ये होऊन मुखचंद्रमाचे मृदुगंध दे फुलांचे, आकाश हे चांदण्याचे मृदुगंध दे फुलांचे, आकाश हे चांदण्याचे पुन्हा सरीत गीत ओले... पुन्हा सरीत गीत ओले व्हावे तुझे नी माझे मृदुगंध दे फुलांचे, आकाश हे चांदण्याचे मृदुगंध दे फुलांचे, आकाश हे चांदण्याचे आकाश हे चांदण्याचे, आकाश हे चांदण्याचे