Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Chandra
Ajay-Atul, Ajay - Atul, Shreya Ghoshal
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
थांबला का उंबऱ्याशी? या बसा राजी-खुशी
घ्या सबुरीनं विडा का उगा घाई अशी?
इझला कशानं सख्या-सजना
सांगा लुकलुकणारा दिवा?
वणवा जिव्हारी धुमंसल
रायाजी, रातभर आता नवा
नार नटखट-नटखट अवखळ
तोऱ्याची तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत, मुरडत, झुलवत
आले मी नाजुक छमछम घुंगराची
बाण नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा
चंद्रा, रात रंगी रती रंगूनी
चंद्रा, साज-शिणगार हा लेऊनी
चंद्रा, सूर-तालात मी दंगूनी आले तारांगणी
चंद्रा...
हो, सरती ही बहरती, रात झुरती चांदण्याची
जीवजाळी, येत नाही चाँद हाताला
लहरी याद गहीरी, साद जहरी काळजाची
घ्या दमानं ह्या उधानाच्या इशाऱ्याला
अवघड थोडं राया, नजरंच कोडं राया
सोडवा धिरानं, साजना
नार नटखट-नटखट अवखळ
तोऱ्याची तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत, मुरडत, झुलवत
आले मी नाजुक छमछम घुंगराची
बाण नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा
चंद्रा, रात रंगी रती रंगूनी
चंद्रा, साज-शिणगार हा लेऊनी
चंद्रा, सूर-तालात मी दंगूनी आले तारांगणी
चंद्रा...