Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Udho Udho
Anand Shinde
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा
उदो उदो उदो उदो
चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा ...२
वाजत गाजत घेऊन आलो निवड मनाचा
आईला निवड मनाचा... २
उदो उदो आईचा माझ्या आंबाबाई चा ...२
आंबा बाई तू सप्तशृंगी तू काळू बाई तू माझी आई तू... २
आंबाबाईच्या नावाने ...उदो उदो
हळदी कुमकुम भरल्या वाट डोंगर घाटाच्या ...
डोंगर घाटाच्या ...२
हिरवा चुडा भरला हाती मालोट मोत्याचा ...२
आईचा मालोट मोत्याचा... २
चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा
उदो उदो उदो उदो
चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा ...२
वाजत गाजत घेऊन आलो निवड मनाचा
आईला निवड मनाचा... २
उदो उदो आईचा माझ्या आंबाबाई चा ...२
आंबा बाई तू सप्तशृंगी तू काळू बाई तू माझी आई तू... २
उदो...