Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Dholkichya Talavar (Devta / Soundtrack Version)
Anuradha Paudwal
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
हा मिशीवाला पावरा बोका जसा
हा चश्मावाला कावळा होका जसा
नुसतं डोळ्यान खुणवी फुफा कसा?
मला जिंकाय पाहुण हलवा किसा
हा मिशीवाला पावरा बोका जसा
हा चश्मावाला कावळा होका जसा
नुसतं डोळ्यान खुणवी फुफा कसा?
मला जिंकाय पाहुण हलवा किसा
मी भाळते, मी खेळतेे पैश्याच्या बाजारात
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
हाँ, ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
मी नटरंगी नार लई खट्याळ
व्हती नजरेनं पाखरं घायाळ
गडी काळजात बसलाय खुशाळ
त्यो इश्काच्या खेळात लई हुशार
मी नटरंगी नार लई खट्याळ
व्हती नजरेनं पाखरं घायाळ
गडी काळजात बसलाय खुशाळ
त्यो इश्काच्या खेळात लई हुशार
मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
हाँ, ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर