Skip to content

Gandh Phulancha Gela Sangun

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन व्हावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून सहज एकदा जाता जाता मिळूनी हसल्या अपुल्या नजरा सहज एकदा जाता जाता मिळूनी हसल्या अपुल्या नजरा दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत भावना गेली बांधून गेली बांधून व्हावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन व्हावे मिलन विरह संपता मिलनाची अमृतगोडी चाखीत असता विरह संपता मिलनाची अमृतगोडी चाखीत असता सखया अवचित जवळी येता ढळे पापणी, गेले लाजून गेले लाजून व्हावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन व्हावे मिलन मनामनांच्या हर्षकळयांची आज गुलाबी फुले जाहली मनामनांच्या हर्षकळयांची आज गुलाबी फुले जाहली वरमाला ही त्याच फुलांची गुंफून सखया तुलाच वाहीन तुलाच वाहीन व्हावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन व्हावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन व्हावे मिलन व्हावे मिलन व्हावे मिलन