Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Pinga Ga Pori Pinga
Shashikala Abhyankar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
माझा पिंगा जातो म्हमई, आणतो समयी
पिंगा गं पोरी, पिंगा
(माझा पिंगा जातो म्हमई, आणतो समयी)
(पिंगा गं पोरी, पिंगा)
तुझ्या पिंग्याची, माझ्या पिंग्याची
उतरा दृष्ट गं पोरी पिंगा
(तुझ्या पिंग्याची, माझ्या पिंग्याची)
(उतरा दृष्ट गं पोरी पिंगा)
माझा पिंगा जातो तुळशी, आणतो कळशी
पिंगा गं पोरी, पिंगा
(माझा पिंगा जातो तुळशी, आणतो कळशी)
(पिंगा गं पोरी, पिंगा)
माझा पिंगा आला दारी, आणल्या तुरी
पिंगा गं पोरी, पिंगा
(माझा पिंगा आला दारी, आणल्या तुरी)
(पिंगा गं पोरी, पिंगा)
(पिंगा गं पोरी, पिंगा)
(पिंगा गं पोरी, पिंगा)
(पिंगा गं पोरी, पिंगा)