Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Sakal Mangal Nidhi
Nilesh Moharir
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)
सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)
म्हणा का रे? म्हणा का रे? म्हणा का रे जना?
श्री विठ्ठलाचे नाम वाचे
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)
(सकळ मंगल निधी...)
पतित पावन साचे, पतित पावन साचे
(पतित पावन साचे, पतित पावन साचे)
श्री विठ्ठलाचे नाम वाचे, विठ्ठलाचे नाम वाचे
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)
(सकळ मंगल निधी...)
बापरखुमादेवीवरु साचे, बापरखुमादेवीवरु
श्री विठ्ठलाचे नाम वाचे, विठ्ठलाचे नाम वाचे
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)
सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी
म्हणा का रे? म्हणा का रे? म्हणा का रे जना?
श्री विठ्ठलाचे नाम वाचे
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)
(सकळ मंगल निधी...)
सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी