Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Prem Vedi Radha
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
लपसी कोठे? लपसी कोठे गोपाला-गोविंदा?
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
तुझे निळेपण आभाळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
तुझे निळेपण आभाळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
प्रसन्न, सुंदर वा कमळाचे
प्रसन्न, सुंदर वा कमळाचे
त्याची मज हो बाधा
त्याची मज हो बाधा
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
तुला शोधिते मी दिन-राती
तुजसी बोलते हरी एकांती
तुला शोधिते मी दिन-राती
तुजसी बोलते हरी एकांती
फिरते मानस तुझ्या सभोवती
फिरते मानस तुझ्या सभोवती
छंद नसे हा साधा
छंद नसे हा साधा
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा