Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Radha Kuth Geli-Holi
Suresh Wadkar/Uttara Kelkar/Chorus
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
(आली रे, आली रे, आली रे, आली रे, होळी आली रे)
(होळी आली दरियातीरी, रंग चला खेळा रं)
(होळी आली दरियातीरी, रंग चला खेळा रं)
राधा कुठं गेली? श्रीरंग कुठं गेला रं?
(राधा कुठं गेली? श्रीरंग कुठं गेला रं?)
(ए, राधा कुठं गेली? श्रीरंग कुठं गेला रं?)
ए, राधा कुठं गेली? श्रीरंग कुठं गेला रं? हा
सारे जण आले पर दिसं ना तं दोघ
(सारे जणे आले पर दिसं ना तं दोघ)
चार-चौघामंदी त्यांचा आगळाचं ढंग
(चार-चौघामंदी त्यांचा आगळाचं ढंग)
ए, बरा मौका साधला नि बरा कवा केला रं
(बरा मौका साधला नि बरा कवा केला रं)
हा, राधा कुठं गेली? श्रीरंग कुठं गेला रं? हा
(राधा कुठं गेली? श्रीरंग कुठं गेला रं?)
हो, राधा कुठं गेली? श्रीरंग कुठं गेला रं?
आलो लई दुर आणि गाव गेला मागं
आलो लई दुर आणि गाव गेला मागं
आता माझं-तुझं झालं येगळचं जग
आता माझं-तुझं झालं येगळचं जग
इथं दोघामंदी सण होळीचा रंगला रं
इथं दोघामंदी सण होळीचा रंगला रं
(राधा कुठं गेली? श्रीरंग कुठं गेला रं?)
(ए, राधा कुठं गेली? श्रीरंग कुठं गेला रं?)