Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Maay Tanhaya Lekarala
Prashant More
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
माय तान्ह्या लेकराला हो ओ
माय तान्ह्या लेकराला
सत्य सांगे जिजाबाई
माय तान्ह्या लेकराला
सत्य सांगे जिजाबाई
तेव्हा शिवबा नावाची
जन्मा आली हो नवलाई
तेव्हा शिवबा नावाची
जन्मा आली हो नवलाई
तेव्हा शिवबा नावाची
जन्मा आली हो नवलाई
तेव्हा शिवबा नावाची
जन्मा आली हो नवलाई
नवलाईचं नवल
उभ्या मराठी मातीला
नवलाईचं नवल
उभ्या मराठी मातीला
माझ्यासाठी जळाली तू
बोले समई वातीला
माझ्यासाठी जळाली तू
बोले समई वातीला
माय तान्ह्या लेकराला
वात तेलाला बोलली
उजेडाचा कामी आलो
वात तेलाला बोलली
उजेडाचा कामी आलो
उभा अंधार चिरून
प्रकाशाचे गाणे झालो
उभा अंधार चिरून
प्रकाशाचे गाणे झालो
माय तान्ह्या लेकराला हो ओ
होता शिवबा समई
वात होती जिजाबाई
होता शिवबा समई
वात होती जिजाबाई
माऊलीच्या कंठातून
जन्मा आली हो अंगाई
माऊलीच्या कंठातून
जन्मा आली हो अंगाई
माय तान्ह्या लेकराला हो ओ
माय तान्ह्या लेकराला
सत्य सांगे जिजाबाई
तेव्हा शिवबा नावाची
जन्मा आली हो नवलाई
तेव्हा शिवबा नावाची
जन्मा आली हो नवलाई
तेव्हा शिवबा नावाची
जन्मा आली हो नवलाई
तेव्हा शिवबा नावाची
जन्मा आली हो नवलाई
जन्मा आली हो नवलाई
जन्मा आली हो नवलाई