Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Jara Jara (Reprise)
Aarya Ambekar
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
टिपूर चांदणे, हसून बोलणे
टिपूर चांदणे, हसून बोलणे
जरा-जरा टिपूर चांदणे
जरा-जरा हसून बोलणे
जरा-जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे
जरा-जरा टिपूर चांदणे
जरा-जरा हसून बोलणे
जरा-जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे
कळुनी देता अजुनी कुना
रोजच घडतो वेडा गुन्हा
मनात मी आहे तरी
तुझे मला शोधणे
तुझ्या कडे तुला मागणे
जरा-जरा हसून बोलणे
जरा-जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे
जरा-जरा टिपूर चांदणे
जरा-जरा हसून बोलणे
बोल तू जरा बावऱ्या मना
उगाच का रे येत-जाते हसू?
मनात आहे लागले ते दिसू
ऊन-सावल्या वाटती नव्या
तुझे नी माझे कोवळे से ऋतू
तुझी नी माझी प्रीत जाई उतू
तुझ्या कडे तुला मागणे
जरा-जरा हसून बोलणे
जरा-जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे
जरा-जरा टिपूर चांदणे
जरा-जरा हसून बोलणे
बावऱ्या मना, बावऱ्या मना
टिपूर चांदणे जरा-जरा
हसून बोलणे जरा-जरा
टिपूर चांदणे जरा-जरा
हसून बोलणे जरा-जरा
बावऱ्या मना