Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Tu Havishi
Sonu Nigam
,
Priyanka Barve
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
स्वप्न की आभास हा, वेड लावी ह्या जीवा
वेगळी दुनिया तरीही ओळखीची
तू हवीशी, मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
भास सारे कालचे, आज ते झाले खरे
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी?
तू हवीशी मला, तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
हे नव्याने काय घडले? पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा शहारा, श्वास का गंधाळती?
हे नव्याने काय घडले? पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा शहारा, श्वास का गंधाळती?
सोबतीने चालते, भोवताली वाहते
बंध जुळले या मनाचे, त्या मनाशी
हो, तू हवीशी, मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
पाहिले जेव्हा तुला मी, पाहताना तू मला
मी तुझी होऊन गेले, विसरले माझी मला
पहिले जेव्हा तुला मी, पाहताना तू मला
मी तुझी होऊन गेले, विसरले माझी मला
काय जादू सांग ना? हरवूनी जाता पुन्हा
कोवळेसे ऊन आले सावलीशी
तू हवीशी, मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
भास सारे कालचे, आज ते झाले खरे
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी?