Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Khel Mandiyela
Ajit Kadkade
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
एकनाथ, नामदेव, तुकाराम
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
एकनाथ, नामदेव, तुकाराम
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
एकनाथ, नामदेव, तुकाराम
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
एकनाथ, नामदेव, तुकाराम
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे
क्रोध, अभिमान केला पावटनी
क्रोध, अभिमान केला पावटनी
एक-एका लागतील पायी रे
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे
गोपी-चंदन उटी, तुळशीच्या माळा
गोपी-चंदन उटी, तुळशीच्या माळा
हार मिरवीती गळा रे, हार मिरवीती गळा रे
ताळ, मृदुंग घाली पुष्प वर्षाव
ताळ, मृदुंग घाली पुष्प वर्षाव
अनुपम्य सुख सोहळा रे
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे
वर्ण अभिमान विसरले आती
वर्ण अभिमान विसरले आती
एक-एका लोटांगणी जाती
एक-एका लोटांगणी जाती
निर्मळ चित्ते झाली नवनीते
निर्मळ चित्ते झाली नवनीते
पाषाणा पाझर सुटती रे
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे
होतो जय-जयकार गर्जत अंबर
होतो जय-जयकार गर्जत अंबर
होतो जय-जयकार गर्जत अंबर
होतो जय-जयकार गर्जत अंबर
मातलं ही वैष्णव वीर रे
मातलं ही वैष्णव वीर रे
तुका म्हणे सोपी केली पायवाट
तुका म्हणे सोपी केली पायवाट
उतरावया भवसागर रे
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
एकनाथ, नामदेव, तुकाराम
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
एकनाथ, नामदेव, तुकाराम
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
एकनाथ, नामदेव, तुकाराम
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
एकनाथ, नामदेव, तुकाराम
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
एकनाथ, नामदेव, तुकाराम
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
एकनाथ, नामदेव, तुकाराम