Skip to content

Asara Tu Mazya Jivacha

Ravikiran Javir
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

दिला तुझ्या हातामंदी पिरमानं हात रं दिला तुझ्या हातामंदी पिरमानं हात रं सुटणारं नाही तुझी हयातीत साथ रं दिला तुझ्या हातामंदी पिरमानं हात गं दिला तुझ्या हातामंदी पिरमानं हात गं सुटणारं नाही तुझी हयातीत साथ गं आसरा तू माझ्या जीवाचा आसरा आसरा तू माझ्या जीवाचा आसरा आसरा तू माझ्या जीवाचा आसरा आसरा तू माझ्या जीवाचा आसरा जादू भरंली तुझ्या डोळ्यामंदी न्यारं सुख तुझ्या मिठीमंदी जादू भरंली तुझ्या डोळ्यामंदी न्यारं सुख तुझ्या मिठीमंदी पैलापार पीरती झाली सुटलाया भान गं दुनियेची फिकीरं सरली काया माझी लाजली डोळ्यापुढ दिसता तुझा मुखडा ह्यो लाजरा डोळ्यापुढ दिसता तुझा मुखडा ह्यो लाजरा जीवनाचा गारवा मिळाला या पाखरा आसरा तू माझ्या जीवाचा आसरा आसरा तू माझ्या जीवाचा आसरा आसरा तू माझ्या जीवाचा आसरा आसरा तू माझ्या जीवाचा आसरा दिला तुझ्या हातामंदी पिरमानं हात गं दिला तुझ्या हातामंदी पिरमानं हात रं सुटणारं नाही तुझी हयातीत साथ गं आसरा तू माझ्या जीवाचा आसरा आसरा तू माझ्या जीवाचा आसरा आसरा तू माझ्या जीवाचा आसरा आसरा तू माझ्या जीवाचा आसरा