Skip to content

Uth Gomu Uth Gomu

Preet Bandre, Rajneesh Patel
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

उठ गोमू उठ गोमू उठ गोमू उठ गोमू उठ गोमू उठ गोमू उठ गोमू उठ गोमू गोमू मावर हाय बोंबील मांदेली बेगीन झेवून जा बाजार अंधेरी गोमू मावर हाय बोंबील मांदेली बेगीन झेवून जा बाजार अंधेरी बारा इकरा कर गो बाजाराला खावला हान तुझे घरादाराला उठ गोमू उठ गोमू ए. ए. ए... उठ गोमू उठ गोमू ए. ए. ए... उठ गोमू उठ गोमू उठ गोमू उठ गोमू गोमू सर्ग्याची टोपली तुझ्या माथ्यावरी सगळीच बघतील तुझ्यावरी गोमू सर्ग्याची टोपली तुझ्या माथ्यावरी सगळीच बघतील तुझ्यावरी बोंबील पाऱ्याचा कर इकार बरा तुझे साठी हान गो नवा सारा उठ गोमू उठ गोमू होर आयलंय मावर झेवून जा बाजाराला उठ गोमू उठ गोमू होर आयलंय मावर झेवून जा बाजाराला उठ गोमू उठ गोमू ए. ए. ए... उठ गोमू उठ गोमू ए. ए. ए... उठ गोमू उठ गोमू ए. ए. ए... उठ गोमू उठ गोमू ए. ए. ए... बरां कबिला जाऊन डॉलीला मावर हांलाय गोमू बाजाराला बरां कबिला जाऊन डॉलीला मावर हांलाय गोमू बाजाराला उठ गोमू उठ गोमू होर आयलंय मावर झेवून जा बाजाराला उठ गोमू उठ गोमू होर आयलंय मावर झेवून जा बाजाराला