Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Jiv Rangla
Vaishnavi Kulkarni
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तु
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तु
पैलतीरा नेशील, साथ मला देशील
काळीज माझं तु
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं
पुनवंचा चांद तु
जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तु
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तु
चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल
सारी धरती तुझी, रुजव्याची माती तु
खुळं आभाळ ढगाळं, त्याला रुढींचा इटाळं
माझ्या लाख सजणा, ही कांकणाची तोडं माळं तु
खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण
तुझ्या पायवं माखील माझ्या जन्माचं गोंदण
जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तु
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तु
पैलतीरा नेशील, साथ मला देशील
काळीज माझं तु
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं
पुनवंचा चांद तु
जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तु
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तु