Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Hey Sharade - Bela Shende Version
Avinash Vishwajeet, Bela Shende
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
वाहतो ह्या इथे
ज्ञान रुपी झरा
प्रार्थना ऐकुनी
भाग्य आले घरा
विद्या असे जिथे
लक्ष्मी वसे तिथे
देसी तू जना
अखंड सुखसंपदा
मूर्त मनमंदिरी
नित्य राहो तुझी
सिद्धी यावी साधनेने
घडुदे सेवा हाच वर दे
हे शारदे
मूर्त मनमंदिरी
नित्य राहो तुझी
सिद्धी यावी साधनेने
घडुदे सेवा हाच वर दे
हे शारदे हे शारदे हे शारदे
आयुष्य एक ओवी रसाळ
साकारती नवरस जे
आनंद दायी चाले प्रवास
तेजोमयी अंतर हे
ॐ ततसत ब्रह्मार्पणमस्तू
लाखात एक ऐसे विशेष
नंदनवन जणू घर अवघे
दाही दिशांत कीर्ती उदंड
कर जोडूनी यश ही उभे
वाढताना पुण्यराशी
घडुदे सेवा हाच वर दे
हे शारदे
मूर्त मनमंदिरी
नित्य राहो तुझी
सिद्धी यावी साधनेने
घडुदे सेवा हाच वर दे
हे शारदे हे शारदे हे शारदे
शारदा शारदांभुज वदना वदनांभुजे ।
सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिःसन्निधिं क्रियार्थ ॥