Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Bai Mi Patang Udvit Hote
Asha Bhosle
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
चढा-ओढीन चढवीत होते
हो, चढा-ओढीन चढवीत होते
गं बाई मी पतंग उडवीत होते
गं बाई मी पतंग उडवीत होते
(पतंग उडवीत होते)
(गं बाई मी पतंग उडवीत होते)
होता झक्कास सुटला वारा
वर पतंग ११, १२
होता झक्कास सुटला वारा
वर पतंग ११, १२
एकमेकांना अडवित होते
हो, एकमेकांना अडवित होते
हा, अडवित होते, हा, अडवित होते
बाई पतंग उडवीत होते
गं बाई मी पतंग उडवीत होते
(पतंग उडवीत होते)
(गं बाई मी पतंग उडवीत होते)
काटा-काटीस आला गं रंग
हसू खेसाळ्ये घुसळीत अंग
काटा-काटीस आला गं रंग
हसू खेसाळ्ये घुसळीत अंग
दैव हार-जीत घडवीत होते
हा, दैव हार-जीत घडवीत होते
हा, घडवीत होते, हा, घडवीत होते
बाई पतंग उडवीत होते
गं बाई मी पतंग उडवीत होते
(पतंग उडवीत होते)
(गं बाई मी पतंग उडवीत होते)
माझ्या दोऱ्यानं तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
माझ्या दोऱ्यानं तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
गेला गुंतत गिरवीत गोते
ओ, गेला गुंतत गिरवीत गोते
हा, गिरवीत गोते, हा, गिरवीत गोते
बाई पतंग उडवीत होते
गं बाई मी पतंग उडवीत होते