Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ek Lajara Na Sajara Mukhda
Usha Mangeshkar
,
Arun Sarnaik
,
Ram Kadam
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
एक लाजरा नं साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला गं
एक लाजरा नं साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
या एकांताचा तुला इशारा कळला गं
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं
नको रानी, नको लाजू, लाजंमधे नको भिजू
हिथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू
का?
बघत्यात
एक लाजरा नं साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
रेशीम विळखा घालून सजना नका हो कवळून धरु
का?
लुकलुक डोळं करुन भोळं बघत फुलपाखरु
कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला गं?
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं
नको रानी, नको लाजू, लाजंमधे नको भिजू
हिथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू
का?
बघत्यात
एक लाजरा नं साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला गं
एक लाजरा नं साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
बेजार झाले, सोडा सजना, शिरशिरी आली अंगा
का?
मधाचा ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं?