Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Abir Gulal Udhalit Rang
Mahesh Hiremath
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
अबीर गुलाल उधळीत रंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
उंबरठ्यासी कैसे शिऊ? आम्ही जातीहीन
उंबरठ्यासी कैसे शिऊ? आम्ही जातीहीन
रूप तुझे कैसे पाहू? त्यात आम्ही लीन
रूप तुझे कैसे पाहू? त्यात आम्ही लीन
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग, अंग न्हाऊ
चंद्रभागेच्या पाण्याने अंग, अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ
होऊनी निसंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
पंढरीचा वाळवंटी संत गोळा होती
पंढरीचा वाळवंटी संत गोळा होती
चोखा म्हणे नाम घेता
चोखा म्हणे नाम घेता
भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग, रंग, रंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे...
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग