Jhootha Pyar
Keval Walanj/Sonali Sonawane/Prashant Nakti
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
माझी दिलं जादू
माझी तू दीलरुबा
कतील हाय अदा तुझी ग
जवळ तू ये जरा
येरिया या के पंटर लोग
तुझ्या माग हाय फिदा
अशिक तुझा हाय मी पुराना
सबसे मय हू जुदा
करतो मी प्यार तुला मिं जाना
तू समजुन घे
प्रेमात पडून वाजले बारा
करतो मी प्यार तुझी जाना
तू समजुन घे
प्रेमात पडून वाजले बारा
झुटा प्यार है तेरा हा
झुटा प्यार है तेरा
सूनले ओ मेरे यारा
झुटा प्यार है तेरा
झुटा प्यार है तेरा हा
झुटा प्यार है तेरा
सूनले ओ मेरे यारा
झुटा प्यार है तेरा
हो रडतो मी झुरतो मी
तुझ्यासाठी आज ग राणी
येना तू बोलणा तू
तुझ्या विन जगू कसा मी सोनी
प्रेमात झालोय सायको जगाला ही दिसतंय ना
धोका तू देतेस काय को
प्यार मला करशील ना
बदलुंगा लाऊंगा खुशी का
नया सबेरा
झुटा प्यार है तेरा हा
झुटा प्यार है तेरा
सूनले ओ मेरे यारा
झुटा प्यार है तेरा
झुटा प्यार है तेरा हा
झुटा प्यार है तेरा
सूनले ओ मेरे यारा
झुटा प्यार है तेरा
हा हा हा
हो सोने चुकले माझे
कशी तुला समजावू रे
कळले मला प्रेम तुझे
Feeling माझी समजुन घे
तुझ्या सारखा मला भेटणार नाही कोणी
येणं माझ्या पास तू जरा
करशील का तू जिंदगी भर तुझीच राणी
इश्क तरी करना मला
झुटा प्यार है तेरा हा
झुटा प्यार है तेरा
सूनले ओ मेरे यारा
झुटा प्यार है तेरा
झुटा प्यार है तेरा
झुटा प्यार है तेरा
झुटा प्यार है तेरा