Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Thembhar Tujhe Man
Avadhoot Gupte
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
थेंब भर...
थेंब भर तुझे मन ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते एक पाऊसाची सर
थेंब भर...
थेंब भर तुझे मन...
थेंब भर तुझे मन ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते एक पाऊसाची सर
थेंब भर...
थेंब भर तुझे मन...
थेंब भर तुझे मन...
थेंब भर तुझे मन ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते एक पाऊसाची सर
थेंब भर...
थेंब भर तुझे मन...
थेंब भर तुझे मन ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते एक पाऊसाची सर
थेंब भर...
थेंब भर तुझे मन बरसले माझ्यावर
सांगत होते, "कधी-कधी दंवबिंदूंचे बांधु घर"
थेंब भर तुझे मन बरसले माझ्यावर
सांगत होते, "कधी-कधी दंवबिंदूंचे बांधु घर"
थेंब भर तुझे मन ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते एक पाऊसाची सर
थेंब भर...
थेंब भर तुझे मन...
थेंब भर तुझे मन...
थेंब भर तुझे मन फिदा झाले माझ्यावर
माझ्यासाठी माळत होते अबोलीचे वळेसर
थेंब भर तुझे मन कोसळले माझ्यावर
लाट जशी भरतीची एकाएकी तीरावर
थेंब भर तुझे मन कोसळले माझ्यावर
लाट जशी भरतीची एकाएकी तीरावर
थेंब भर तुझे मन ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते एक पाऊसाची सर
थेंब भर...
थेंब भर...
तुझे मन थेंब भर