Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Dilbara G Tu Mazi Dilbara
Kishor Jawale
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
जडलाया जीव, येऊ दे तुला कीव
जडलाया जीव, येऊ दे तुला कीव
प्रीतीच्या पाखरा गं
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं
ए, दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं
हो, पाहून हसलीस, काळजात बसलीस
साऱ्या पोरीत तूच cute मला दिसलीस
हो, पाहून हसलीस, काळजात बसलीस
साऱ्या पोरीत तूच cute मला दिसलीस
लागला लळा गं, झालो खुळा गं
लागला लळा गं, झालो खुळा गं
समजून घे ना जरा गं
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं
हो, आजवर नव्हतं मला प्रेम झालं कोणाशी
जुळलंय पहिल्यांदा मन तुझ्या मनाशी
हो, आजवर नव्हतं मला प्रेम झालं कोणाशी
जुळलंय पहिल्यांदा मन तुझ्या मनाशी
हात हाती देना, साथीला येना
हात हाती देना, साथीला येना
सोडून हा नखरा गं
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं
ए, दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं
हो, जीव ओवाळून टाकीन मी तुझ्यावर
Timepass नाही, करतो प्रेम गं खरं
हो, जीव ओवाळून टाकीन मी तुझ्यावर
Timepass नाही, करतो प्रेम गं खरं
अशीच नाव गं, नावापुढं लाव गं
अशीच नाव गं, नावापुढं लाव गं
हो माझी अप्सरा गं
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं
ए, दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो
दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं