Chandrika Hi Janu
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
चंद्रिका ही जणु ठेवि या स्नेहे कमलांगणी ।
कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥
चंद्रसदननभमंडला मेघांनी वेढियले ।
शोभाधन विपुल ते लपविता कोपे भरले ॥
शोधित वेगे दशदिशा भूवरी सकल आले ।
आता निकरे सरसावले, दिसत ही या क्षणी ॥