Skip to content

Laal Rumaal

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

पहिलं मी तुला आणि क्लीन बोल्ड झालो ना लाजू नको स्माईल करून माझ्याशी तू बोल ना नजर तुझी करारी झालो बघून ठार यार स्टाईल तुझी ही छेडते मनाची तार तार झाला माझ्या दिल मधे लोचा राणी माझी मी तुझा राजा वेट आता करू नको तू स्ट्रेट मला भेट ना लाल लाल लाल तुझा उडला गं रुमाल उडला उडला उडला उडला प्रेमाचा गुलाल लाल लाल लाल तुझा उडला गं रुमाल उडला उडला उडला उडला प्रेमाचा गुलाल लॉन्ग लॉन्ग लाइफ आपली स्टाईल मिजाजी हातामध्ये हात दे ना हो ना तू राजी स्वीट तुझ्या गप्पा घेते फिरकी तू माझी कॉन्फिडन्स कसला तुझा मारतो बाजी संग माझ्या ये तू राणी लॉन्ग ड्राईव मारुया कोणी नाही अवतीभवती त्या ठिकाणी जाऊया देना माझ्या गालावर चुम्मा चल करूया तमा तम्मा झकास जोडी आपली दुनिया गेली सोड ना लाल लाल लाल तुझा उडला गं रुमाल उडला उडला उडला उडला प्रेमाचा गुलाल लाल लाल लाल तुझा उडला गं रुमाल उडला उडला उडला उडला प्रेमाचा गुलाल